सोलापुरात वॉटर ऑडिट होणार, पाणीपुरवठा स्मार्ट पद्धतीने करण्यासाठी नळ कनेक्शनला मीटर लावणार!

<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> सोलापूर शहरात पाणी पुरवठा योग्य पद्धतीने करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे स्मार्ट सिटीअंतर्गत विविध उपाय योजना सुरु आहेत. याचाच भाग म्हणून शहरात वॉटर ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. अनेक वर्ष जुनी पाईपलाईन, त्यामधून होणारी गळती, पाण्याची होणारी चोरी या कारणांमुळे सोलापूरकरांना नेहमीच

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/water-audit-will-be-held-in-solapur-meters-will-be-installed-at-tap-connections-to-make-water-supply-smart-812013

Post a Comment

0 Comments