सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा!

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा घेण्याचे आधी जाहीर केले गेले होते. तर दुसरीकडे अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्यभरात 1 ते 21 ऑक्टोबर

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-cet-exam-postponed-here-is-revised-schedule-812002

Post a Comment

0 Comments