<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> अभिनेता सुशांतसिंग प्रकरणाचा वापर करुन महाराष्ट्राला बदनाम करत राष्ट्रीय महत्व कमी करण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. या कटाचा एक भाग असलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला असून तो तात्काळ मंजूरही करण्यात आला आहे. या पांडेंना लवकरच भाजपाकडून मोठे बक्षीस मिळू
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjps-humble-instinct-to-discredit-maharashtra-exposed-says-sachin-sawant-810463
0 Comments