भाजपाला नुकसान पोहचेल असा निर्णय एकनाथ खडसे घेणार नाहीत : चंद्रकांत पाटील

<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर :</strong> भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल अनेक वेळा अशा अफवा उठल्या आहेत. पण भारतीय जनता पार्टीला कुठलंही नुकसान पोहचेल असा निर्णय नाथाभाऊ खडसे घेणार नाहीत, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे हे आमचे जुने-जाणते आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/eknath-khadse-will-not-take-any-decision-that-will-harm-bjp-says-chandrakant-patil-810467

Post a Comment

0 Comments