<p style="text-align: justify;"><strong>तुळजापूर</strong> : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापकासह अन्य दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दागिने गायब झाल्या प्रकरणी हा पहिलाच गुन्हा दाखस होणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हे आदेश दिले आहेत.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/kulswamini-tuljabhavani-ancient-treasures-scam-ordering-crime-against-the-guilty-officers-806900
0 Comments