<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं 'नानासाहेब फडणवीसांचं बारभाई कारस्थान' हे पुस्तक कधी येणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत एबीपी माझाच्या माझा कट्टावर एकनाथ खडसे यांनी माहिती दिलीय. या पुस्तकाबाबत बोलताना खडसे म्हणाले की, पेशवेकालिन इतिहासात नानासाहेब फडणवीसांच्या काळात बारभाई मंडळ होतं. त्यांची कारस्थानं होती. धरावेच्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-leader-eknath-khadse-book-named-nanasaheb-fadnavisanche-barbhai-karsthan-comming-soon-807282
0 Comments