युवा संगीतकार आणि प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल यांचं निधन झालं. ते अवघ्या 35 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर घरीच उपचार चालू होते. त्यातूनही आदित्य आपलं संगीताचं काम करत होतेच. अगदी दोन दिवसांपूर्वीपर्यंत कार्यरत असणाऱ्या आदित्य यांच्या निधनाच्या वृत्ताने संगीतक्षेत्राला धक्का
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-singer-anuradha-paudwal-son-aditya-paudwal-passes-away-in-mumbai-807297
0 Comments