'व्हिडीओ क्लिप्स, फोटो समोर आल्यास अनेकांना हादरा बसेल', एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :  </strong>एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स, कागदपत्रे आहेत, ती समोर आली तर हादरा बसेल. मात्र मी इतक्या खालच्या पातळीचं राजकारण करत नाही. मी वरिष्ठांना ते दाखवलं आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-leader-eknath-khadse-says-many-will-be-shocked-if-video-clips-documents-were-revealed-807294

Post a Comment

0 Comments