<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> सोलापूर मध्य विभानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना कोरोनाची लागण झाली होती. कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती, मात्र लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या संपर्कात जास्त आल्याने चाचणी केली. त्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. मात्र योग्य उपचार घेतल्याने कोरोनातुन मुक्त झाल्याचं आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं. कोरोनातुन मुक्त
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mla-praniti-shinde-on-the-field-again-after-discharge-from-hospital-807387
0 Comments