<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर</strong> : पुणे-सोलापूर महामार्गावर पोलीस नाईकच्या धाडसीवृत्तीमुळे भीषण अपघात होण्यापासून वाचला. पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. गुरुवारी (10 सप्टेंबर) सकाळी 8.15 ते 8.20 च्या दरम्यान पुण्याहून सोलापुरच्या दिशेने एक गॅसने भरलेला टँकर येत होता. उरणवरुन निघालेला हा टँकर सकाळच्या सुमारास सोलापुरातील सावळेश्वर येथील पीएसआरडीसीएलच्या टोल
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/police-naik-save-driver-life-in-solapur-807393
0 Comments