चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याबाबत हालचालींना पुन्हा वेग

<p style="text-align: justify;"><strong>रोमित तोमबर्लावार/सारंग पांडे, चंद्रपूर :</strong> चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याबाबत हालचालींना पुन्हा एकदा वेग आलाय. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याची मागणी करणारे राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार पुन्हा या मागणीसाठी सक्रीय झाले आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/movements-for-lifting-of-liquor-ban-in-chandrapur-and-gadchiroli-districts-812413

Post a Comment

0 Comments