<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. देशभरात या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/hathras-uttar-pradesh-hathras-case-victim-death-politics-in-maharashtra-812277
0 Comments