काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील कोरोना पॉझिटिव्ह, दिग्गज नेते अडचणीत!

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. त्यामुळे याचा परिणाम काँग्रेस नेत्यांच्या आजच्या राज्यपाल भेटीवर होण्याची चिन्हं आहेत. गुरुवारी 24 सप्टेंबर रोजी एच. के. पाटील मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश कार्यालयात

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/congress-maharashtra-in-charge-hk-patil-corona-positive-811707

Post a Comment

0 Comments