RTMNU : अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेसाठी नागपूर विद्यापीठाचं भन्नाट अॅप

<p style="text-align: justify;"><strong>नागपूर : </strong>विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. कोरोना काळातल्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने या सर्व शंका गैरलागू ठरतील असं अॅप विकसित करून त्याद्वारे परीक्षा घेण्याची तयारी सुरु केली आहे. RTMNU परीक्षा असे या अॅपचे नाव

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/nagpur-universitys-rtmnu-app-for-final-year-online-exams-811693

Post a Comment

0 Comments