आज धनगर आरक्षणासाठी होणाऱ्या ढोल बजाओ आंदोलनाची जय्यत तयारी विठुराया समोरील महाद्वार घाटावर पूर्ण झाली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनासाठी चांद्रभागेवरील महाद्वार घाट बॅनरने भरुन गेला आहे. महाद्वार घाटावर हे आजवरचे पहिलेच आंदोलन होत असून या पायऱ्यांवर सोशल डिस्टन्स पाळत आंदोलकांना उभारण्यासाठी गोल आखण्यात आले
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-pandharpur-dhangar-communitys-dhol-bajao-andolan-start-811003
0 Comments