Farmers Bharat Bandh | कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्याकडून केंद्राच्या कृषी विधेयकाची होळी

केंद्राच्या कृषी विधेयकाविरुद्ध स्वाभिमानी आक्रमक झाली असून कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्याकडून केंद्राच्या कृषी विधेयकाची होळी करण्यात आली आहे. 

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kolhapur-holi-of-agriculture-bill-by-raju-shetty-811004

Post a Comment

0 Comments