<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> लॉकडाऊनमुळं लांबलेली नीट 2020 ची परीक्षा आज रविवारी पार पडत आहे. कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. दुपारी 2 ते 5 दरम्यान ही परीक्षा होईल. यासाठी विद्यार्थ्यांना दुपारी 11 ते 1:30 दरम्यान प्रवेश दिला जाईल. देशभरातील 15 लाख विद्यार्थी 'नीट' मेडिकल
source https://marathi.abplive.com/news/india/neet-2020-exam-today-know-the-important-rules-before-leaving-for-the-examination-center-807460
0 Comments