12 आमदारांच्या निवडीसाठी राज्यपाल वापरणार का उत्तर प्रदेश फॉर्म्युला? काय आहे हा फॉर्म्युला!

<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद : </strong> गेल्या काही दिवसांपासून राजभवन विरुद्ध वर्षा असा वाद सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात फारसं काही सख्य पाहायला मिळत नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल नामनियुक्त 12 सदस्यांचा वाद पाहातो आहोत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल नामनियुक्त 12 सदस्यांची नावं राज्यपालांकडे पाठवली तरी राज्यपाल

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/will-bjp-use-uttar-pradesh-formula-for-appointment-of-12-mlc-maharashtra-appointed-by-governor-bhagat-singh-koshyari-823362

Post a Comment

0 Comments