अकरावी प्रवेशपूर्वीच अकरावीच्या ऑनलाईन वर्गाला सुरुवात

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मराठा आरक्षण स्थगितीमुळे रखडलेल्या विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, म्हणून नोव्हेंबर पहिल्या आठवड्यापासून ऑनलाइन वर्ग सुरू केले जाणार आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय आणखी 4 आठवडे लांबणीवर पडल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया केव्हा आणि कशी सुरु होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.</p> <p style="text-align: justify;">या लांबणीवर पडलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे अकरावीचे

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/eleventh-online-class-begins-just-before-the-11th-admission-823382

Post a Comment

0 Comments