<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> भारतात कोरोनाचा संकट कायम असलं तरी त्यात एक आशेचा किरण दिसू लागला आहे. कारण देशभरात मागील 24 तासात 36 हजार 469 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 488 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यानंतर देशात पहिल्यांदाच एका दिवसात एवढ्या कमी कोरोनाबाधितांची नोंद
source https://marathi.abplive.com/news/india/lowest-coronavirus-cases-deteted-monday-india-coronavirus-cases-and-death-updates-821920
0 Comments