नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या हल्लाबोल मिरवणुकीत नियमांची पायमल्ली; सदस्यांवर गुन्हा दाखल

<p style="text-align: justify;"><strong>नांदेड :</strong> नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्ड सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दसऱ्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तुफान गर्दी झाली होती. यामुळे औरंगाबाद खंडपीठाने आखून दिलेल्या आदेशांची पायमल्ली झाली. म्हणून बोर्ड सदस्यांवर गुन्हांची नोंद झाली आहे.</p> <p style="text-align: justify;">दसऱ्याच्या दिवशी नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे हल्लाबोल मिरवणुकीचं आयोजन करण्यात

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bombay-high-court-filed-case-against-nanded-sachkhand-gurudwara-board-member-821919

Post a Comment

0 Comments