Ajit Pawar Corona Positive | अजित पवार यांची प्रकृती स्थिर : अंकुश काकडे

<p>राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्ड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. \"आपली प्रकृती उत्तम असून विश्रांतीनंतर लवकरच आपल्यासोबत असेन,\" असं अजित पवारांनी म्हटलं आहे. थकवा जाणवत असल्याने अजित पवार गेल्या चार दिवसांपासून होम

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ajit-pawar-corona-positive-but-health-stable-says-ankush-kakde-821616

Post a Comment

0 Comments