<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> आईलाच देवी मानून उपासना करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील अवलियाची सगळीकडे चर्चा आहे. हिंगणगाव खुर्द या गावी या अवलियाने घराशेजारीच त्याने आईचे मंदिर बांधले आहे. नवरात्रोत्सवात देवीच्या जागी आईच्या मूर्तीची ठेवून पूजाअर्चा केली जाते. अशोकराव शिवाजी वायदंडे असं त्यांचं नाव आहे.</p> <p style="text-align: justify;">'स्वामी तिन्ही जगाचा,
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mothers-temple-built-by-son-worship-was-held-in-navratri-festival-at-hingangaon-in-sangli-821594
0 Comments