भिवंडी शहरातील इदगाह रॉड परिसरात बंद पडलेला यंत्रमाग कारखान्याला अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण यंत्रमाग कारखाना जळून खाक आहे. आगीचे नेमकं कारण काय आहे हे अजून अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाली. अकरम यासीन अन्सारी असे कारखाना मालकाचे नाव असून कारखाना बंद असल्याने जीवित
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-bhiwandi-fire-at-loom-factory-822971
0 Comments