नवी मुंबईत आयकर अधिकाऱ्यावर हल्ला करत लुटलं, बुलडाण्यातील तिघांना अटक

<p style="text-align: justify;"><strong>बुलडाणा :</strong> बुलडाणा येथील तीन युवक शॉपिंगसाठी मुंबईला गेले असता त्यांच्याजवळील पैसे संपले म्हणून त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबून एका विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूने वार करत हल्ला केला. या अधिकाऱ्याच्या जवळील मोबाईल व नगदी 8 हजार रुपये घेऊन पसार झाले. या अधिकाऱ्याच्या मोबाईल लोकेशन वरून तिन्ही आरोपींना बुलडाणा शहर

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/attack-on-income-tax-officer-in-navi-mumbai-three-arrested-in-buldhana-822960

Post a Comment

0 Comments