'तुम्ही जनतेचे सेवक, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही'; कंगनाची पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> अभिनेत्री कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती पुन्हा एकदा टीका केली आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही, असं कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांची भाषा देश विभागण्याची असल्याची टीकाही कंगना रनौतनं केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना रनौत विरुद्ध शिवसेना हा वाद सुरु

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/kangana-ranaut-reacts-on-twitter-to-the-maharashtra-cm-uddhav-thackrey-statement-in-shivsena-dussehra-melava-821556

Post a Comment

0 Comments