<p style="text-align: justify;"><strong>नागपूर</strong> : पर्यावरण तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना बेबी पेन्ग्विन म्हणणाऱ्या तसेच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समित ठक्करला काल राजकोटमधून अटक केली आहे. आज त्याला नागपूर कोर्टात हजर करणार आहेत. अमृता फडणवीसांसहीत अनेकांनी त्याची पाठराखण केली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी त्याला ट्विटरवर फॉलो करतात</p> <p style="text-align: justify;">सोशल
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/samit-thakkar-arrested-for-trolling-aditya-thackeray-uddhav-thackeray-prime-minister-modi-follows-him-821546
0 Comments