<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात सोलापुरातील बार्शी शहर पोलीस स्थानकात अदखालपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या विरोधात बार्शीतील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना अनेक राजकीय नेत्यांवर कडाडून टीका केली
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/filed-case-against-bjp-leader-narayan-rane-for-accused-of-using-abusive-language-while-criticizing-the-cm-uddhav-thackeray-822918
0 Comments