<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> ऑगस्ट महिन्यात नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर जप्त करण्यात आलेल्या 83 किलो सोने तस्करी प्रकरणी एनआयएच्या पथकाने सांगली जिल्ह्यातील काही भागात पुन्हा छापेमारी केली. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने खानापूर तालुक्यातील जाधववाडी गावामध्ये काही संबंधितांची चौकशी केली. त्यामुळे दिल्लीत सापडलेल्या सोने तस्करीच्या प्रकरणाशी सांगली जिल्ह्याशी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/gold-smuggling-case-at-new-delhi-railway-station-nia-raids-in-sangli-district-again-822917
0 Comments