<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतीच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. या बाबतची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करुन दिली आहे.</p> <p style="text-align: justify;">आपल्या ट्वीटमध्ये दिलीप वळसे
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/labor-minister-dilip-walse-patil-tested-positive-for-coronavirus-822798
0 Comments