<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे. याबाबतची घोषणा आज परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/due-to-coronavirus-canceling-seasonal-fare-hike-for-diwali-this-year-st-bus-822790
0 Comments