<p style="text-align: justify;"><strong>अकोला :</strong> चेन्नईहून अकोल्यात मुलगी पहायला येणं चेन्नई येथील जैन कुटूंबियांना चांगलंच महागात पडलं आहे. त्यांना मुलगी पाहायला बोलावणाऱ्या भामट्यांनी मारहाण करत तब्बल 17 लाख लुटलं आहे. ही घटना मंगळवारी घडली. अकोला स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्र फिरवत याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी लुटमारीतील पावणेबारा
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/family-who-came-from-chennai-to-see-the-girl-for-marriage-in-akola-was-robbed-17-lakhs-822767
0 Comments