Marathwada Groundwater Level | मराठवाड्याच्या भूजल पातळीत यंदा 2.90 मीटरने वाढ

मराठवाड्याच्या भूजल पातळीत यंदा 2.90 मीटरने वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक वाढ असल्याचं समोर आलं आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-aurangabad-krushna-kende-live-chat-on-marathwada-water-level-822744

Post a Comment

0 Comments