केंद्र सरकारकडून एक लाख टन कांदा आयात केला जाण्याची शक्यता

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा आयातीला परवानगी दिली आहे. केंद्र एक लाख टन कांदा आयात करण्याची शक्यता आहे अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. देशांतर्गत कांद्याचा पुरवठा कमी झाल्याने दरात झालेली वाढ नियंत्रणात आणण्यासाठी अफगाणिस्तान आणि इतर देशांतून कांदा आयात करण्यात येणार आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/central-government-is-likely-to-import-one-lakh-tonnes-of-onions-822985

Post a Comment

0 Comments