<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> नागपूरची क्राईम कॅपिटल ही ओळख पुसली गेली असा दावा जरी गृहमंत्री अनिल देशमुख करत असले, तरी उपराजधानीत गुन्हेगारांचं थैमान मात्र अजून सुरुच आहे. नागपुरात गुरुवारी (29 ऑक्टोबर) पहाटेच काही गावगुंडांनी नरेंद्रनगर आणि आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये दोन डझन कारची तोडफोड करत नागरिकांचं मोठं नुकसान केला आहे. तर
source https://marathi.abplive.com/news/nagpur/goons-creates-ruckus-at-nagpur-two-dozens-of-cars-vandalized-and-set-ablaze-823001
0 Comments