विधवा सूनेचे अनैतिक संबंध असल्याचा राग, सून आणि प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडलं

<p style="text-align: justify;"><strong>जालना :</strong> विधवा सुनेच्या अनैतिक संबंधाना वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील चापडगाव शिवारत घडली आहे. भागवत प्रल्हाद हरबक आणि मारिया विनोद लालझरे अशी मृतांची नावं आहेत.</p> <p style="text-align: justify;">मारियाचा पती विनोदने दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. भागवत हरबक

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/jalna-man-killed-his-widow-daughter-in-law-and-her-boyfriend-due-to-823031

Post a Comment

0 Comments