कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> एसटी कामगारांचे वेतन आणि अन्य देणी देण्यासाठी एसटी महामंडळाने 2 हजार कोटींचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एसटीचे काही आगार, बस स्थानक तारण ठेवण्यात येणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत. तसेच एसटी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/st-corporation-will-take-out-a-loan-of-rs-2000-crore-st-bus-stand-will-be-mortgaged-823060

Post a Comment

0 Comments