गडचिरोलीत ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला बांबूचा पूल; बिकट परिस्थितीत काढावी लागायची नाल्यातून वाट

<p style="text-align: justify;"><strong>गडचिरोली :</strong> जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या भुसेवाडा आणि गुंडेनूर येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेला बांबूचा पूल सध्या चर्चेत आहे. ग्रामपंचायत मल्लमपोडुर अंतर्गत असलेल्या भुसेवाडा गावाच्या 2 किलोमीटर आधी एक बारमाही वाहणारा नाला आहे. तर लाहेरी गावापासून 4 किलोमीटरवर अंतरावर गुंडेनूर नाला आहे. या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/in-gadchiroli-villagers-built-a-bamboo-bridge-through-hard-work-823099

Post a Comment

0 Comments