<p style="text-align: justify;"><strong>पालघर</strong> : सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तरुणींना आणि मैत्रिणींना नोकरीचं आमिष देऊन त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांची संख्या सोशल मीडियामुळे सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पालघर सारख्या ग्रामीण भागातही आता अशा धक्कादायक घटना समोर येऊ लागलेल्या आहेत. पोचाडे येथील एका विकृताने
source https://marathi.abplive.com/crime/man-arrested-for-uploading-videos-on-porn-site-in-palghar-823171
0 Comments