शेतकऱ्याने केलं बैलाचं तेरावं, गावाला जेवणंही दिलं!, यवतमाळमधील घटना

<p style="text-align: justify;"><strong>यवतमाळ :</strong> शेतकऱ्याचं आपल्या जनावरांवर लेकरांसारखं प्रेम असतं. अगदी घरच्या सदस्यांप्रमाणं त्यांना वागणूक असते.यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याचा बैल आजारपणात वारला. तर त्या शेतकऱ्यानं बैलाच्या मृत्यूनंतर दशक्रिया विधी पार पाडले. शेती, शेतकरी आणि बैल यांच्यात जिव्हाळ्याचे नाते असते. म्हणूनच या शेतकऱ्याने 15 वर्ष सोबत राहिलेल्या आणि त्याच्या भरवश्यावर प्रगती

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/final-rites-of-bull-done-by-a-farmer-in-yavatmal-822632

Post a Comment

0 Comments