सोलापुरात ऑक्टोबरमध्ये 3 लाख 13 हजार हेक्टरचे नुकसान, नुकसानभरपाईसाठी 482 कोटींचा प्रस्ताव

<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. ज्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश दिले होते. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 81 हजार 462 हेक्टरचे नुकसान झाले आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/loss-of-3-lakh-13-thousand-hectares-in-solapur-in-october-rs-482-crore-proposal-for-compensation-822645

Post a Comment

0 Comments