Rajesh Tope | राष्ट्रीय आरोग्य मिशन नियुक्ती घोटाळ्याची माहिती मिळताच चौकशीचे आदेश : राजेश टोपे 

राष्ट्रीय आरोग्य मिशन नियुक्ती घोटाळ्यावर आरोग्यमंत्र्यांनी खुलासा केला असून यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. <br />

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-rajesh-tope-on-national-health-mission-scam-822684

Post a Comment

0 Comments