पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवाईचा बडगा

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> नाशिकमध्ये पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस शेतकऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारल्यानं शेतकरी संघटनाही नाराज आहे.</p> <p style="text-align: justify;">माहितीनुसार गोरगरीब शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेचा लाभ सधन आणि टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांनी घ्यायला सुरुवात

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/action-against-bogus-farmers-who-take-advantage-of-pm-kisan-yojana-in-nashik-822220

Post a Comment

0 Comments