<p style="text-align: justify;"><strong>सातारा :</strong> गांधील माशांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील महिंद गावात ही घटना घडली आहे. काल घराच्या छतावर खेळत असताना ही घटना घडली. शेजल यादव आणि अनुष्का यादव अशी दोन चिमुकल्यांची नावे आहेत. शेजल आठ वर्षाची तर अनुष्का
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/satara-patan-latest-update-mahind-two-little-killed-in-hornet-attack-822211
0 Comments