शाळांवरील कारवाईवरुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड - राज्यमंत्री बच्चू कडूंमध्ये संघर्ष

बेकायदा फी वसूल करणाऱ्या शाळांची तपासणी करण्याच्या राज्यमंत्री बच्चू कडूंच्या आदेशानंतर कॅबिनेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची शाळांची तपासणी स्थगित करण्याबाबत बैठक बोलविल्यानंतर व तसे पत्रक काढल्यानंतर प्रहार संघटना, त्यासोबत तक्रारदार पालक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सेंट जोसेफ पनवेल आणि सेंट फ्रान्सिस स्कूल नाशिक या शाळांचे शैक्षणिक आणि आर्थिक

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-school-fees-issue-varsha-gaikwad-bachchu-kadu-820896

Post a Comment

0 Comments