<p style="text-align: justify;"><strong> पिंपरी चिंचवड : </strong>पिंपरी चिंचवड शहर आणि वाहनांची तोडफोड हे समीकरण तसं गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. फक्त या तोडफोडीमागचं कारण बदलत राहतं. कधी दोन गटातील भांडणातून, कधी वर्चस्वासाठी तर कधी दहशत निर्माण करण्यासाठी ही तोडफोड झाल्याचं समोर आलं आहे. पण आजचं कारण हे धक्कादायक आहे.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pimpari-chinchwad-crime-update-brother-broke-down-vehicles-after-sisters-love-marriage-822267
0 Comments