<h3 style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></h3> <p style="text-align: justify;">1. राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर उदयनराजेंचा इशारा; तर शालेय प्रवेश, नोकरभरती सुरु करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी</p> <p style="text-align: justify;">2. उसतोड कामगारांच्या नेतृत्त्वावरून पंकजा मुंडे, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात रस्सीखेच, भाजपनं सुरेश
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-28th-october-2020-latest-updates-822209
0 Comments