Hornet attack | साताऱ्यातील पाटण तालुक्यात गांधील माशांच्या हल्ल्यात दोन मुलींचा मृत्यू

<p>सातारा : साताऱ्यातील पाटण तालुक्यातील महिंद येथील घटना, गांधील माशांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू , काल घराच्या छतावर खेळत असताना घडलेली घटना , शेजल यादव आणि अनुष्का यादव अशी दोन चिमुकल्यांची नावे, शेजल आठ वर्षाची तर अनुष्का अकरा वर्षाची, गांधील माशांच्या या हल्ल्यात आणखी दोन मुलीसह दोन महिलांही

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-satara-patan-two-girl-dead-in-hornet-attack-822288

Post a Comment

0 Comments