<p style="text-align: justify;"><strong>अहमदनगर :</strong> ऊसतोड कामगारांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ऊस कामगारांनी त्यांचं आंदोलन सुरुच ठेवावं. आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची संधी चालून आली आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांना विनंती आहे, हा तुमचा मतदारसंघ आहे. त्यांनी ऊसतोड कामगारांची
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pankaja-munde-should-see-condition-of-sugarcane-workers-and-take-a-decision-prakash-ambedkars-appeal-821342
0 Comments