जळगावात खडसेंच्या सत्कार प्रसंगी राष्ट्रवादीचे अनेक नेते अनुपस्थित; राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय

<p style="text-align: justify;"><strong>जळगाव</strong> : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते आज पहिल्यांदा जळगाव शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात आले होते. यावेळी राष्ट्रवादी महानगरकडून त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले आहे. मात्र, या स्वागत सोहळ्याला राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते दिसून न आल्याने हा कार्यक्रम चर्चेचा विषय बनला

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/many-ncp-leaders-were-absent-on-the-occasion-of-khadse-felicitation-in-jalgaon-821328

Post a Comment

0 Comments